प्रतिभानगर इथल्या रामसीना कन्स्ट्रक्शनच्या बांधकामावरील साहित्य चोरणार्या दोन महिलांना अटक channel B 422 тыс. подписчиков Скачать
कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग शिक्षण संस्थेत गैर कारभार सुरु असल्यानं प्रशासक नेमावा Скачать
अनेक कार्यकर्त्यांकडून मोबाईलवर झळकले दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या स्मृती जागवणारे स्टेटस Скачать
एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरवत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, महाविकास आघाडीला ३० जागा Скачать
आपल्या विजयाचं श्रेय कोल्हापूरच्या पुरोगामी जनतेला, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची प्रतिक्रिया Скачать
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती किंवा धार्मिक विषय नसावेत, इंडिया आघाडी आणि विविध संघटनांची मागणी Скачать
शहरातील बहुचर्चित शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांचं काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन हवेत विरलं Скачать
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना शेअर बाजारात रेकॉर्ड ब्रेक तेजी Скачать
सक्तीनं विजेचं प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न झाल्यास इचलकरंजीत इंडिया आघाडी आंदोलन छेडणार Скачать
अपघातात मृत्यूमुखी पडलेले ७२ वर्षाचे कारचालक व्ही.एम. चव्हाण शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू Скачать
कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात, भरधाव वेगात आलेल्या सँन्ट्रो कारनं पाच मोटरसायकलींना उडवलं Скачать
शाहूवाडी तालुक्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची वरकमाईसाठी एजंटाशी हातमिळवणी Скачать
भांडी दुकानाच्या शटरचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयाची भांड्याची केली चोरी Скачать
भुदरगड तालुक्यातील वातावरणातील बदलामुळं रानमेव्यावर किडीचा प्रादुर्भाव, यंदा डोंगरची मैना महागली Скачать
कोतोली इथल्या जनसेवा अर्बन मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीची कोल्हापूरातील शाहुपुरी मध्ये नवीन शाखा सुरू Скачать
पेठ वडगाव गावात खंडोबा ग्रुप आणि जवाहर सलगर युवाशक्ती यांच्यावतीनं व्यापक स्वरूपात केलं वृक्षारोपण Скачать
निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण मंगळवार दि. ४ जून २०२४ रोजी, सकाळी ८.३० वाजल्यापासून.. चॅनेल बी वर.. Скачать
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सांस्कृतिक आघाडीच्यावतीनं, संगीत संध्या मैफलीत हौशी गायकांचं सुरेल गायन Скачать
नाले सफाईवेळी पाचगाव रोडवरील नाल्याच्या काठावरील ९ ते १० झाडांची विना परवाना कत्तल, नागरिकांचा आरोप Скачать
कोल्हापूर महापालिकेकडून शहरातील ३ हजार घरांचं झालं सर्वेक्षण, ५१ घरांमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या Скачать
मंत्री मिलींद परांडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, प्रागतीक पुरोगामी पक्ष आणि संघटनेची मागणी Скачать
अनेक तरूणांच्या वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न आणि सायलेन्सर काढून बुलेट फिरवणार्या तरूणांचा धुडगुस Скачать
करवीर महोत्सवात खेळ पैठणीच्या विजेत्या महिलेला एक लाखाची पैठणी, महिलांना मिळणार मोठं व्यासपीठ Скачать
संभाव्य पूर स्थिती हाताळण्यासाठी ग्रामस्तरीय प्रशासकीय अधिकारी-कर्मचार्यांनी मायक्रो प्लॅनिंग करावं Скачать
अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीनं आयोजित व्याख्यानमालेत झालं डॉ. मधुकर बाचुळकर यांचं व्याख्यान Скачать
परिवहन विभागानं कारवाई थांबवावी या मागणीसाठी आम आदमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीनं झाली निदर्शनं Скачать
देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर दरात घट, सरासरी ७० ते ७२ रूपयांनी एलपीजी सिलिंडर झालं स्वस्त Скачать
कामासाठी चाललेल्या मैना सोनटक्के या ७० वर्षीय वृध्देला चारचाकीची धडक, वृध्देचा उपचारादरम्यान मृत्यू Скачать
गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला कणेरीवाडी जवळील हॉटेल महाराजा समोर मोठी गळती Скачать
मतमोजणी केंद्रातील सुरक्षा यंत्रणा आणि मुलभूत सुविधांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा Скачать
खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाला अविष्कार फौंडेशनकडून १ हजार ८६ पुस्तकांची भेट Скачать
शेतकर्यांची फसवणूक करणार्या कृषि सेवा केंद्रावर कारवाई करण्याची भारतीय दलित महासंघाची मागणी Скачать
ट्रकच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे महसुल बुडवणार्या कवठेपिरानच्या एकावर इचलकरंजीत गुन्हा दाखल Скачать
संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, पुरोगामी संघटनांच्या बैठकीत निर्धार Скачать
मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्यावतीनं ३५१ वा राज्याभिषेक सोहळा किल्ले विशाळगडावर होणार साजरा Скачать
६ जून रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून साजरा करणार, माजी खासदार संभाजीराजे Скачать
वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाला बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची मिळाली मान्यता Скачать
वनपरिक्षेत्र अधिकारी मारहाण प्रकरणी संशयित सुरेश खोत यांची जिल्हासत्र न्यायधिशांकडून निर्दोष मुक्तता Скачать
गगनबावडा तालुक्यातील तलाठी कार्यालयाचा कारभार रामभरोसे, वरिष्ठांनी दखल घेण्याची ग्रामस्थांची मागणी Скачать
श्रीकृष्ण, यादवनगर, क्रांतिवीर राजगुरु, मर्दानी खेळ आखाडा, वारे वसाहत, सोल्जर फुटबॉल संघांचे विजय Скачать
कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हीट अॅन्ड रन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही खबरदारी घ्यावी Скачать
कागल ते सातारा रस्त्याच्या सहापदरीकरणाचं काम सुरू, ठिकठिकाणी नवे उड्डाण पूल आणि भूयारी मार्ग होणार Скачать
जनता दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री सुट्टीवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं टिकास्त्र Скачать
क्रांतीसिंह नाना पाटीलनगर चौकात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक मोहीम,४० केबीन्स आणि टपर्या हटवल्या Скачать
ससूनच्या निलंबीत डॉ. अजय तावरेंना जन्माची अद्दल घडवणार, वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ Скачать
महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मोदींवर टीका Скачать
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचं उग्र आंदोलन, आव्हाड यांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी Скачать
शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर इथं विविध उपक्रमांनी मरीमाईची यात्रा उत्साहात पार, भाविकांची मोठी गर्दी Скачать
समग्र शिक्षण अभियान अंतर्गत पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठयपुस्तकं Скачать
खणविहार मंडळाच्यावतीनं लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी वृक्षप्रेमी संस्थेनं लावली ट्री गार्ड Скачать
कागलमधील बांधकाम व्यावसायिक सुशांत भालबर यांच्या घरात चोरी, रोख ३० हजार रूपयांसह ८ तोळं सोनं लांबवलं Скачать