खोडवा मधील उसाचे पाचात न जाळता आपण ते नांगरट करून जमिनीत गाडू शकतो. या मुळे जमिनीचा पोत सुधारतो.