#BolBhidu #MirzapurSeason3 #MirzapurSeason3Review
मिर्झापूर मे पॉवर हमेशा गद्दी की रहती है और मुकाबला दावेदारोंका, खेल आज भी वही हैं बस मोहरे बदल गए हैं... मिर्झापूरचा मोस्ट अवेटेड सीजन ३, ओटीटीवर ५ जुलैला रिलीज झाला. जवळपास चार वर्षांनी हा सीजन आल्यामुळं या तिस-या सीजनमध्ये नक्की काय असणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती. हा सीजन रिलीज झाल्या झाल्या काही तासांतच मिर्झापूर ३ चे सगळे एपिसोड ऑनलाईन लीक झाल्याच्या बातम्याही आल्या. त्यामुळं मिर्झापूरची क्रेझ ही प्रेक्षकांमध्ये आजही कायम आहे.
मिर्झापूरची गद्दी, त्या गद्दीसाठी लागलेली स्पर्धा, त्यातून घडणारे गुन्हे हा मिर्झापूरचा बेसिक प्लॉट असला तरी वर्चस्वाच्या लढाईत अनेक कुटुंबांची झालेली फरफट यामुळं मिर्झापूरची स्टोरी गेम ऑफ थ्रोन्सचं इंडियन व्हर्जन वाटते. आता तिस-या सीजनमध्ये काय असणार याचा स्पाॉयलर काही तुम्हाला द्यायचा नाही, पण मिर्झापूरच्या आधीच्या दोन सीजनमध्ये नक्की काय झालं याचा रिकॅप आणि तिस-या सीजनमध्ये नक्की कोणते ट्विस्ट असणार हे बघूयात ह्या व्हिडिओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/0Sj_3vURHHY/maxresdefault.jpg)