Episode 1: I stayed in "Mrugaya Nature Retreat" during my visit to Amboli; the place which is surrounded by nature and has its own wildlife sanctuary. Great people with good hospitality, great food and overall a very clean place. In this episode I'm giving a short tour to "Mrugaya Nature Retreat"
भाग १: मी हे दोन दिवस निसर्गाच्या कुशीत वसलेल्या "मृगया नेचर रिट्रीट" मध्ये राहिलो. आमचा अतिशय सुंदर पाहुणचार केला गेला, नाश्ता आणि जेवणाची सोय उत्तम होती आणि सर्वच परिसर अतिशय स्वच्छ होता. ह्या भागात मी "मृगया नेचर रिट्रीट" ची छोटीशी माहिती देत आहे.
===========================================================
Amboli (Teh: Sawantvadi, Dist: Sindhudurga) - is known as Cherapunji of Maharashtra. Amboli has 2 unique habitats which includes Rainforests and globally threatened laterite plateau.. and with these 2 unique ecosystems - biodiversity here flourishes! There are N number of endemic species of flora and fauna found here and some are still to be discovered. I had recently visited Amboli this monsoon to look for some lifers. And in form of this series I'm going to present my travel, observations and other informative videos to you. You are welcome to share your own experience through the comment box below.
आंबोली (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) - ह्याची ओळख महाराष्ट्राचे चेरापुंजी अशी आहे. आंबोलीला सदाहरित वर्षावने आणि सडे असे दोन अद्वितीय अधिवास लाभले आहेत. साहजिकच त्यामुळे इथली जैवविविधता बघण्यासारखी आहे. अगणित स्थानिक प्रजातींचा माहेरघर असलेल्या आंबोलीत, आजही अनेक नवीन प्रजाती अजूनही शोधायच्या बाकी आहेत. पावसाळ्याचे निमित्त साधून, २ दिवसाच्या सहलीसाठी आंबोलीत गेलो असताना माझा सर्व प्रवास, निरीक्षणे मी ह्या मालिके द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे. तुमचे स्वतःचे काही अनुभव तुम्हाला शेअर करायचे असल्यास खालती "कंमेंट बॉक्स" मध्ये तुम्ही कळवू शकता.
For more details and bookings please visit :-
[ Ссылка ]
Watch all episodes of Amboli Series: [ Ссылка ]
#WildKonkan #NatureWeb #Documentary #NatureDocumentary #Wildlife #Amboli #MarathiVLog #Mrugaya #MrugayaNatureRetreat #Hotel #Review #AmboliSeries #Episode1 #BiodiversityHotpot #EcoHotspot
Ещё видео!