गायक - संगीत फुलोरे , किसन फुलोरे
संगीतकार - अमित फुलोरे
गीतकार - विजय कदम
Cameera / vidio editing - Pravin sharma
फाल्गुन सरला चैत आयला जावाचा कारल्याला || 2
लोनावले गावाला माझे आईचे जत्रला || 2
पालुखी आईची सजली भकत सारी जमली ||
पालुखीत आई जशी चंद्राची चांदनी दिसती ||
कारल्या डोंगरी नामाचा तिचा जयघोष झाला || 2
लोनावले गावाला माझे आईचे जत्रला || 2
छबिना निघाले डोंगराला आनंद झायले मनाला ||
पाहुनी आईचे रुपाला भक्तिने ऊर दाटला ||
भक्तीची लाट मिलेना वाट आयली गडाला || 2
लोनावले गावाला माझे आईचे जत्रला ||
ऊंच कपारी मंदिर त्याचे बाजूला लेनी सुंदर ||
पाडवांचा यो चमत्कार त्यांनी आईच बांदिल मंदिर ||
गड़ाव बसुन मायेनी पाहती आगरी कोल्याना || 2
लोनावले गावाला माझे आईचे जत्रला || 2
Ещё видео!