मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी हेमंत नगराळे हे आता मुंबईचे पोलीस आयुक्त असतील.
मुकेश अंबांनींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं भरलेल्या गाडीच्या चौकशीनंतर सचिन वाझेंना NIAने अटक केली, मग विरोधकांनी गृहमंत्र्यांचा राजीनामाही मागितला. आणि आता परमबीर सिंह यांची बदली झाली.
त्यामुळे ठाकरे सरकार सतत बॅकफुटवर राहिलं आहे. आता काय होणार?
आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड यांचं विश्लेषण.
#HemantNagrale #ParambirSingh #MumbaiPolice
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!