६ जुलै महत्वाच्या बातम्या | todays news 6 July @ranjitchavan1409
Welcome to our channel! In this video, we the -depth Analysis and Updates". Stay tuned to stay informed and up-to-date with the latest happenings from around the world.
From breaking news to insightful reports, we delve deep into each story to provide you with a thorough understanding of its significance. Our team of expert journalists works relentlessly to bring you the most relevant and reliable information.
So, whether you're interested in politics, technology, entertainment, or any other field, we've got you covered. We aim to keep you informed and engaged, empowering you to make well-informed decisions and be an active participant in today's dynamic world.
Subscribe to our channel for regular updates and get ready to embark on a journey of insightful news coverage. Don't forget to like, comment, and share this video with others who might find it information
#मराठीबतम्या #ABPnews #t20worldcup2024 #trending #livenews #हवामानअंदाज #mahayuti #shindecamp #newsupdate #congress #neet2024 #rahulgandhi #sharadpawarlive #loksabhaelection2024 #obcreservation #cmeknathshinde #ajitpawar #uddhavthackeray #indiaalliance #pmnarendramodi
१८ मे महत्वाच्या बातम्या | ठळक बातम्या | todays news headlines 18 May 2024
[ Ссылка ]
06/07/2024 च्या 5 महत्त्वपूर्ण बातम्या
1) जगातील पहिली सीएनजी बाईक बजाज ने लॉन्च केली आहे बजाज फ्रीडम 125 सीएनजी ही बाईक प्रथम महाराष्ट्रात लॉन्च करण्यात आली आहे या सीएनजी बाईकचे तीन मॉडल असून तीन प्रकारच्या किमती आहेत.
2) काल पाच जुलै रोजी रिलीज झालेल्या मिर्जापुर थ्री या वेब सिरीजचे सगळे एपिसोड ऑनलाइन लिंक झाल्याने मिर्जापुर थ्री या वेब सिरीजचे निर्मात्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
3) मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेत एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे एक विवाहित व एक अविवाहित अशा दोन्ही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
4) महागलेल्या रिचार्ज मुळे युजर्स निराशेत आहेत परंतु एअरटेल ने युजर्स ना दिलासा देण्यासाठी 22 आणि 33 रुपयाची स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहे 22 रुपयाच्या प्लॅनमध्ये युजर्स ला एक जीबी डेटा एका दिवसासाठी देण्यात येईल तर ते 33 रुपयाच्या प्लॅनमध्ये युजर्स ला दोन जीबी डेटा युजर्स ला मिळणार आहे यामध्ये कंपनीने दावा केला आहे की तिला जाणारा हा डेटा सुपरफास्ट असल्याचीही हमी एअरटेलने दिली आहे.
5) शुभमंगील याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ झिंबाब्वे विरुद्धच्या दोऱ्यातील सामन्यांना आज सहा जुलै पासून सुरुवात होणार आहे. आजचा भारत आणि झिंबाब्वे विरुद्ध चा सामना साडेचार वाजेच्या सुमारास झिंबाब्वे येथील हरारी स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना तुम्ही जिओ सिनेमा किंवा डिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहू शकणार नाहीत तर सोनी लिव या ओटीटीवर तुम्ही हा सामना पाहू शकणार आहात.
![](https://i.ytimg.com/vi/405472GVrnU/mqdefault.jpg)