भांडारकरांचा जन्म जुलै ६, १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला.काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचेकुलगुरू होते.
![](https://s2.save4k.ru/pic/46VdaqwbmVw/mqdefault.jpg)