फक्त जन्म दिनांक ची बेरीज व तिचा एकांक म्हणजे तुमचा मुलांक. जसे की जर तुमची जन्म दिनांक २९ असेल तर २+९= ११ मग त्याच्या पुन्हा एकांक काढायचा म्हणजे १ + १= २ म्हणजे तुमचा मुलांक 2 . अशा पद्धतीने आपला मूलांक काढून आपल्या मुलांकाला कोणत्या वस्तू भाग्यकारक असतात त्याबाबतची माहिती देणारा हा मनोरंजनात्मक व्हिडिओ या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा जात धर्म कोणता यांच्या प्रचाराचा हेतू नाही तसेच यात सांगितलेल्या गोष्टी शंभर टक्के सत्यात उतरतात असा आमचा कोणताही दावा नाही
![](https://i.ytimg.com/vi/5Q9Q_kPmwkU/mqdefault.jpg)