#mumbaiAgrahighway #carAccident #truckaccident #zee24taas
Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! ट्रक-कार अपघातात चौघांचा मृत्यू
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय.. आयशर ट्रक आणि ब्रेझा कारमध्ये हा अपघात झालाय.. दुर्घटनेतील सर्व मृत हे नाशिकच्या सिडको भागातील रहिवासी आहेत.. आडगावजवळ ही दुर्घटना घडलीये. आयशर विरुद्ध दिशेने येत असल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीये..
Subscribe: [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
![](https://i.ytimg.com/vi/6pKy1SPscPo/maxresdefault.jpg)