Sindhudurg and Ratnagiri are two beautiful gems from the Coastal Maharashtra. You will be blown away by the sight of beautiful villages and clean beaches adorned with mango and coconut groves. Be sure to experience the wonderful alchemy of nature and the loving hospitality of the Konkani villagers. Don't forget to plan your next beach trip to konkan with your friends.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ही महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील दोन सुंदर रत्नं आहेत. आंबा, नारळी-पोफळीच्या बागांनी सजलेली टुमदार गावे आणि स्वच्छ समुद्रकिनारे पाहून तुमचे मन हरखून जाईल. निसर्गाची अद्भुत किमया आणि 'येवा कोकण आपलाच असा' असे म्हणत स्वागत करणाऱ्या कोकणी माणसाच्या प्रेमळ पाहूणचाराचा अनुभव नक्की घ्या! आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत अशा सुंदर समुद्र किनाऱ्यांच्या सफरीवर अवश्य जा.
#maharashtraunlimited #maharashtratourism
Ещё видео!