[ Ссылка ]
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
या गप्पा मारुयात :
[ Ссылка ]
Song credit :
गीत : माझ्या गोविंदा रे गोपाला
गायक : केवाल वालंज आणि सोनाली सोनवणे
संगीत : Sai Swar Music
Singer : Keval Walanj & Sonali Sonawane
Cast : Nick Shinde & Kuki
Song Lyrics :
हे मटकी सजली पोर ही जमली
आपलीच गावात चर्चा रंगली
हे मटकी सजली पोर ही जमली
आपलीच गावात चर्चा रंगली
झाला माहोल कहर आल्या गोपीका नजर
झाला माहोल कहर आल्या गोपीका नजर
सारी पोर ही झालिया गोळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
गोऱ्या गोऱ्या रंगाची नार मी तुझी र
जाउ नको दुर लावून जिवाला तू हूर
तूच माझी फिलिंग
आणि जाण तुच माझी
लगीन तू माझ्याशी
करशील का बोल
किसना तू माझा आन मीच तुझी राधा
र गोपिकांचा नाद देना सोडुनी आता
आहेस तू नटखट पण दिसतो सादा भोळा
र समजून घेना र माझी तू व्यथा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे इस्तरफ है चर्चा अपनी
उस्तरफ बोलबाला
हे इस्तरफ है चर्चा अपनी
उस्तरफ बोलबाला
नादी लावुनी गोपीकांन्हा
आपला बाळकृष्णा आला
नादी लावुनी गोपीकांन्हा
आपला बाळकृष्णा आला
दहा थरांची सलामी देणार
यंदा first Prize आपणच घेणार
दहा थरांची सलामी देणार
यंदा first Prize आपणच घेणार
हे हंडी फोडणार आपण
लाऊन थरावर
हंडी फोडणार आपण
लाऊन थरावर थर
सारे गाजवू
आजचा सोहळा ह...
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
हे माझ्या गोविंदा रे गोपाळा
Thanks For Watching...
#mazyagovindare #dahihandi2021 #saiswarmusic #mazyagovindarelyrics
#mazyagovindarelyrical #nickshindenewsong
![](https://i.ytimg.com/vi/84wxvFNDrEU/mqdefault.jpg)