कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या टॉप ६ स्पर्धकांसोबत Press Conference पार पडली. यामध्ये मीडियाने विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देखील मिळाली. त्यात वीणा आणि शिवानी या शो नंतर एकमेकांची तोंडं बघण्यासाठी देखील उत्सुक आहेत की नाही ते सांगितलं.
Reporter -Darshana Tamboli
Cameraman : Deepak Prajapati
Video Editor - Omkar Ingale
#BiggBossMarathi2 #BiggBossMarathi2PressConferance
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: [ Ссылка ]
Ещё видео!