💓@KURHADEMUSIC प्रस्तुत.....
Runjhun Barsaat...🌧️🌿(Full Official Video)
#monsoonspecial #romanticlove #kurhademusic #sagarkurhade #niteshbundhe #sakshipagi
🔸Special Thanks - Yogi Kurhade
🔷निर्माता - KURHADE BROTHER'S
▪️गीतकार / संगीत - सागर कुऱ्हाडे (SK)
▪️गायक - अनिकेत धोडी & धनश्री पाटील
▪️संगीत संयोजक - Dj अक्षय प्रो.
(K.K Recording Studio,Pahare)
▪️कलाकार - नितेश बूंदे & साक्षी पागी
▪️छायाचित्रण - प्रथमेश कदम
▪️एडिटिंग & पोस्टर - अज्जू जाधव
▪️दिग्दर्शक - Team आमचे आम्हीच.
🔻विशेष सहकार्य -
दर्शन भोवरे,नवीन बालसी
दिनेश दिघा,मनिष कदम
करण सुतार,अभिषेक चव्हाण
चंद्र्या बसवत,समीर बांबरे
सुनिल सुमाडा,विवेक सींग
👍🏻Like ♻️Share 🛑Subscribe
#baarish #marathilovesongs #shravan #palghar #runjhun #lovesong ##djakshaypro #पाऊस #bhigabhigamousam #newsong #palgharsong
Lyrics :
हाय यो भिगा भिगा मौसम...
अन् दिसाया तु Osm(#2)
ओय राणी मी राजा ...ये जवळ माझ्या अन् आईक जरा माझी बात...
चल मिळून भिजूया दोघ ना
रूनझून पडतय ही बरसात...(#2)
(Female)
चल पावसाचा अंगावरती घेऊ थेंब थेंब...
म बेधुंद भिजून सजना दोघे होऊ ओले चिंब...
(Male)
मन माझं होतयं खूश गं पाहुन तुला हसताना...
हा आवडतयं तुला भिजायला अन् मला तु गं भिजतानां..
हा तुझ्या संग जान अन् हा गोड क्षण मी ठेवेल जपून काळजात....(Male)
चल मिळून भिजूया दोघ ना
रूनझून पडतय ही बरसात...(#2)
(Male)
रूनझून या पावसा मंदी पेटती मनी आग...
येना ग मिठ्ठीत माझ्या आज तु सोडून सजनी लाज...
(Female)
नाही नाही नको इंथ बघेल कूणी चोरुन...(Female)
धडधड वाढलीया कालजाची रे घे जरा तु समजून...
हा माझं ते हसनं अन् माझं ते रूसन हाय सारं तुझ्या हातात....(Female)
चल मिळून भिजूया दोघ ना
रूनझून पडतय ही बरसात...(#2)
(Male)
या सरीवसरी पडती त्यात भिजते माझी परी...
पाहुन तुझी सुंदरता सागर ला सुचते भारी शायरी...
(Female)
प्रेम किती करते सांगू शकत नाही शब्दात...
हा ठेवल आहे जपून तुला साजना रे माझ्या मी ह्रदयात...
हा करते तुला प्यार,नाही जाणार दुर हा राहेल तुझ्या सोबत...(Female)
चल मिळून भिजूया दोघ ना
रूनझून पडतय ही बरसात...(#2)
![](https://i.ytimg.com/vi/9eagOsfNdQw/maxresdefault.jpg)