सलील देसाई यांच्या ‘मर्डर माईलस्टोन’ कादंबरीवर आधारीत ‘कालसूत्र’ हा रोमांचकारी थरारक वेब-शो लवकरच आपल्या भेटीला येणारं आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आलं. कथानकातील वेगळेपण, रहस्यमयता आणि थरार यामुळे ‘कालसूत्र’चा हा पहिला सीजन प्रेक्षकांना नक्की आवडेल.सुबोध भावे आणि सयाजी शिंदे यांच्या बरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार अनंत जोग, उर्मिला कानेटकर-कोठारे, भाऊ कदम, पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर तावडे, उमेश जगताप आणि अश्विनी कासार अशी कलाकारांची तगडी स्टारकास्ट ‘कालसूत्र’मध्ये झळकणार आहेत. .‘कालसूत्र’ या वेब-शोचा पहिला सीजन जानेवारी २०२३ मध्ये आपल्या भेटीस येईल.
#Kalsutra #JioStudios #MarathiKatta
SUBSCRIBE To Marathi Katta
► [ Ссылка ]
Facebook:
[ Ссылка ]
Instagram:
[ Ссылка ]
Twitter:
[ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/AL25sdPCGzo/maxresdefault.jpg)