#BolBhidu #JollyJosephCase #JollyJoseph
नेटफ्लिक्सवर आलेली करी अँड सायनाईड ही डॉक्युमेंट्री सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जॉलीअम्मा जोसेफ या केरळमधल्या महिलेनं आपल्याच कुटुंबातल्या सहा जणांचा खून केला होता, तेही विष देऊन. सुरुवातीला या जॉलीबद्दल केरळच्या कुडाथायी गावातल्या लोकांना प्रचंड उत्सुकता होती आणि कौतुकही. घरच्यांची काळजी घेणारी, गावातल्या लोकांशी बोलणारी, एका मोठ्या कॉलेजमध्ये शिकवायला जाणारी जॉली लोकांची लाडकी होती, तिचं खरं रुप समजेपर्यंत.
पण तिचं हे खरं रुप नेमकं होतं काय ? जॉलीनं आपल्याच कुटुंबातल्या सहा जणांचे खून का केले ? जॉलीला कुणी मदत केली होती का ? आणि जॉली निर्दोष सुटण्याची खरंच शक्यता आहे का ? जॉलीअम्मा जोसेफची खरी स्टोरी पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!