ARTIST: VIDROHI
(Lyricist)
🎥VIDEO- EDITOR: PREM DHUMALE
🎛️🎚️BEAT-MIXMASTER : ANIKET ON THE BEAT
🙏🏻SPECIAL THANKS : PROF. SACHIN GAIKWAD SIR (DIRECTOR Of CHALLENGE COACHING CLASSES, Dr Ambedkar Nagar, Nanded.)
Coartist inthe frame :
1) SONYA INGOLE
2) PRAJYOT KAMBLE
3) TEJAS SAWANT
Lyrics of the rap song (MARATHI)
LYRICS.....
मी स्वतंत्र भारतातला बेरोजगार बोलतोय💙
(INTRO VOICE)
"अरं भाड्या,
पंचवीस वर्षाचा झालास घरात बसून खायलास असं कामाला जाय घरचेच नाही तर समाज सुद्धा नाव ठेवते , आता लग्न केल्यावर चार-पाच लेकरं होतात ...!"
"हरामखोरा काही काम नाही धंदा नाही नुसतं मोकाट जनावरा सारख फिरत राहते , किती दिवस असं माझ्या जीवावर खाणार रं ...
प्रेम तर खूप आहे रे तुझ्यावर पण जोपर्यंत तुला सरकारी नोकरी नाही लागनार ना तोपर्यंत माझ्या घरचे तुला होकार नाही देणार ...
ह्याची माय जाती कामाला अन् ह्यान ग्यान देतोय आम्हाला,
ताई पाठून द्या ह्याला ओळखीन जॉब लाऊन देतो पुण्याला
(STARTUP)
बस् झाल आता फक्त विद्रोही बोलणार....
बस् झाल आता फक्त विद्रोही बोलणार,
करून भोंगळ वास्तवाला पोल मी खोलणार
आभाळाला हेपल्या मारन नियत नाही माझी
बोलेल सत्य पायाखालची जमीन हलणार
बस् झाल आता फक्त विद्रोही बोलणार,
करून भोंगळ वास्तवाला पोल मी खोलणार
आभाळाला हेपल्या मारन नियत नाही माझी
बोलेल सत्य पायाखालची जमीन हलणार...
=============================
ना जाणे कितने बेठे मेरे भेजेमे सवाल
गर बोलुंगा आज उठ जायेगा बवाल
शिक्षित याहा चुमते रहे रब की दिवार
और संसद बेठे है बॉलीवुड के गवार
शिक्षित के हात मे नही नोकरी का पता
और अंपढ के खाब देशबकी चलाना है सता
जिंदगी हमारी जैसे लाचार हो गयी
ना नोकरी ना पेन्शन और नाही मिलता है भत्ता
WE DON'T NEED SEX BECOUSE GOVERNMENT FUCK US EVERYDAY
(२)
==============================
मी आता झालो रॅपर होतो बारावितला टॉपर
ह्या सिस्टीम नी केला माझा खूप खोलून वापर
अनपड गवार झाले देशाचे चे चालक
आम्ही शिकलेले बघा आम्ही सारे नोकर
भरती वाल्या पोरांचे फुटतात कोपरं...
ही Mpsc upsc झोपू नाय देतरं...
नीट पॉली करत आमचे दुखतात ढोपरं...
तरी नोकरी अन् नशिबात खेटरं...l
इथ शिक्षणाच्या नावा खाली scam मोठा झाला
आमच्या deegree तुकडा सांगा कुठ कामी आला
हात लाऊन कपाळाला बसतो deegree वाला
अन् देश मात्र चालवतो एक चाय वाला
ओ साहेब सांगा आम्ही पाप काय केलाव
कितिदिवस ताणे आषे आम्ही अंगावर झेलाव
वाटते बोलायला लाज पण लागते बोलाव
करून deegre च्या पुंगळ्या काय बोच्यात घालावं
झाली माझी deegre तरी पायात चप्ल्या
इथल्या नेत्यांच्या नुसत्या आभाळाला हेपल्या
सरकारने आमच्या छातीत सूऱ्या घोपल्या
तरी आम्ही गांडू सारखं किती शांत झोपल्या
किती दा केलात तुम्ही बडी बडी बात
दिलं नाही काही पण बोच्यावर दिली लाथ
सगळे असतील विसरले पण मी नाय विसरलो
खर सांगा कुठ गेले खात्यातले १५ लाख
कुठ गेल्या त्या योजना ज्यांच्या अपेक्षेवर आम्ही
संपल्या निवडणुका आता नेते झाल्या तुम्ही
तुमचं भरतय ना पोट तुम्हाला कष्याची कमी
करून भाषणावर भरोसा , तुमच्या चूत्या ठरलोय आम्ही...
आज हे मंत्री पदावर कधी चालवायचे रिक्षा
आम्ही मागतो आमचा हक्क नाही मागत बे भिक्षा
हे राजकारणी छाताडावर जसे तात्या विंचू
अन् आम्ही सहन करणारे झालोया लक्षा
ओ साहेब स्वप्नजाळून जिंदगी ची होळी करून टाकली आम्ही
(ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ)
========================
(३)
ह्या सिस्टीम च्या भोकाखली झाकला सारा न्याय
वाढती गुन्हे गारी कारण बेरोजगारी हाय
हजारात नोकरी फक्त एकालाच साहेब
मग उरलेल्या ९९९ च काय....?
शिकलेले आम्ही काय चरावं गुर ढोर
जवानी गेली वाया नाही जिंदगी खरं,
कुणा ना कुणाची माय रडते धड धड
अन् बाप जळतोय थकलेल्या लेकाच मड
अरे आशे मडे खूप खूप झाले
स्वप्न सारे राख झाले
मगर्मछके आंसू गाळून
नेते मात्र बाप झाले
टॉप झाले इथ सारे गल्लीतले गुंडे
खुलेआम चालतात दोन नंबर चे धंदे
करा FIR दाखल आम्ही गुन्हे करत फिरतोय
स्वप्नांच्या आम्ही आमच्या रोज खोलून मारतोय
नजरेत आमच्या आम्हीच चुत्या ठरतोय
मी स्वतंत्र भारतातला बेरोजगार बोलतोय
================================
आर्धा महाराष्ट्र तुम्ही बेरोजगार केला
अन् कोटींचा प्रकल्प गुजरात ला नेला
ह्यांना झाट्टा नाय फरक युवा फाशी घेऊन मेला
पण फक्त मात्र पडतो कुठला आमदार कुठ गेला
तुम्हीच सांगा साहेब माझ्या व्यथा कुठ मांडू
झाली जिंदगी झंड अन् नशीब झालं गांडू
नाव बेरोजगार काय कपाळावर गोंदू
सांगा न्याय हकां साठी माज रक्त किती सांडू?
स्वप्न उरावर घेऊन जीव लावतोय पणाला
जिंदगी राख झाट फरक नाय कुणाला
कोपरा पासून हात जोडून विंती तुम्हाला
हे आसले अच्छे दीन घालून घ्या तुमचे तुम्हाला
एकदाच कपाळावर बेरोजगार गोंदा
शिकून आला हाता मधी दगड माती धोंडा
मायनं विकल मंगळ सूत्र ,आता गळ्यात राहिला गंडा
बेरोजगारां भावाच्या डोक्यावर आला बहिणीचा हुंडा
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या गुलाम बंड करून
उठेल,
मला शंड होऊन थंड बसण्यापेक्षा आण्याया विरुद्ध बंड करून गुंड झालेलं जास्त आवडेल......
(डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या वैचारिक प्रेरणेतून)..
बेरोजगारीचा मुद्दा पण वाढला जातीभेद
युवा लढतोय फक्त धर्मा साठी किती मोठी खेद
निर्भिड पने इथल्या व्यवस्थेवर बोल्ल पाहिजे
आपल्याला घटनेत अभिव्यक्ती स्वतंत्र १९ अनुच्छेद
✍🏻विद्रोही
End
================================
#miberojgarboltoy #berojgaar #revolution #marathirap #socialrap #social #rap #hindirap #VIDROHI #vidrohiiii #saipatil #patilsai #jaybhim #trending #mpscupcs #mh26 #nanded #maharashtra #india #justic #socialmoment #indian #hiphop
#indianrap #indianhiphop #berojgaarboltoy #miswatantrbhartaatlaberojgaarboltoy #saipatil #vidrohi
Ещё видео!