#BBCMarathi #BBCEye #TheTrap #bbcdocumentary
झटपट कर्ज देणारी ॲप्स सुलभ पैशांचं आश्वासन देतात. कोट्यवधी भारतीयांनी अशा ॲप्सवरून कर्ज तर घेतलं आहे, पण त्यानंतर अनेकांनी स्वतःला ब्लॅकमेल, खंडणी आणि गैरवर्तनाच्या दुःस्वप्नात अडकवून घेतलं आहे. त्यांच्या हतबलतेचा, अडचणीचा आणि शरमेचा फायदा घेत या ॲप्स पैसे कमावतायत.
बीबीसीच्या या डॉक्युमेंटरी तपासातून हे उघड झालंय की एका जागतिक रॅकेटअंतर्गत लुबाडले गेल्यानंतर गेल्या तीन वर्षांत भारतात किमान 60 जणांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. .
पण हा घोटाळा कसा चालतो? भारतीय ग्राहकांशी होणाऱ्या अशा गैरवर्तनामागे चिनी गुंतवणूकदारांचा हात आहे का?
BBC Eyeने गुप्त चित्रीकरण करून ही डॉक्युमेंटरी तयार केली आहे, ज्यात पर्दाफाश होईल अशा लोकांचा जे इतरांच्या अडचणी, भीती आणि शरमेचा फायदा घेऊन पैसे कमावतात.
पाहा BBC Eye ची विशेष डॉक्युमेंटरी - द ट्रॅप.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!