12 :32:16 हे कोणते खत आहे 12:32:16 हे आपल्याला कोणत्या पिकासाठी वापरता येते .कोणत्या वेळेला हे खत वापरू शकतो .एकरी याच प्रमाण काय असेल . कोणकोणत्या खतासोबत 12:32:16 वापरू शकतो
चला तर शेतकरी मित्रांनो आपण याच विषयावर सविस्तर पणे जाणुन घेऊ
शेतकरी मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर तूम्ही आपल्या YouTube चॅनल वर नवीन असाल तर SUBSCRIBE करून घ्या .जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती वेळोवेळी मिळत राहील
12:32:16 मधे N-12 %, P-32 %, K-16 %
आहे .
N- 12% हे पिकाची काळोखी वाढवते,नवीन फांद्या काढते ,पिकाची वाढ करते ,
P-32% हे मुळाला मजबूत करते ,मुळाला सक्षम बनवते ,फुल गळ होऊ देत नाही , फुल संख्या जास्त काढते ,
K-16% हे फळ गळ होऊ देत नाही ,फळाचा आकार वाढवते , फळाला चकाकी आणते
NPK 12-32-16 खताविषयी संपूर्ण माहिती || NPK fertilizer full information || {आपली शेती}
नमस्कार शेतकरी मित्रांनो🙏
ह्या व्हिडीओ मध्ये npk 12 32 16 खताविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे..
12 32 16 खतांमध्ये नत्र स्फुरद आणी पालाश चे प्रमाण किती टक्के आहे याविषयीही संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे तसेच 12 32 16 खताचा वापर केव्हा करायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे.
12 32 16 खताचा कोणकोणत्या पिकांमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतात याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या खतांसोबत मिसळून आपण 12 32 16 चा वापर करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे..
अधिक माहिती साठी व्हिडीओ बघा🙏
कपाशी खत व्यवस्थापन:
• कापुस/कपाशी संपूर्ण खत...
सोयाबीन खत व्यवस्थापन :
• सोयाबीन खत व्यवस्थापन-...
आपण आम्हाला instagram वर पण फॉलो करा..🙏
@apli_sheti..
[ Ссылка ]
खरीप हंगाम, पेरणी, खते, बियाणे, खते-बियाणे खरेदी, पाऊस, खतांचे-बियाण्यांचे दुकान, खते-बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यायची, खते-बियाण्यांची किंमत, पावती, उगवण क्षमता, जनुकीय शुद्धता, शेती, मान्सून, fertilizer, seeds, kharip crop, kharif season, precautions while purchasing fertilizers and seeds, monsoon, rain, farmimg, BBC News Marathi, Marathi News, मराठी बातम्या, bbc marathi news live, bbc marathi live today
पंजाबराव डख, पंजाब डख, पंजाब डख हवामान अंदाज, हवामान अंदाज today, panjab dak, आजचा हवामान अंदाज
punjab dakh, punjab dakh channel, punjab dakh havaman andaj, punjab dakh live, punjab dakh youtube channel, panjabrao dakh, panjabrao dakh patil weather today, panjabrao dakh live, panjabrao dakh today, पंजाब डख, पंजाब डख हवामान अंदाज live today, पंजाब डख हवामान अंदाज आजचा, पंजाब डख हवामान, पंजाबराव डख, पंजाबराव डख हवामान अंदाज, पंजाबराव डख हवामान अंदाज today, पंजाबराव डख हवामान खात्याचा अंदाज आजचा
* Copyright Disclaimer *
Copyright Disclaimer Under section in 107 of the copyright act 1976, allowance is made for 'fair use' for purpose such as criticism, comments, news, reports, teaching, scholarship, and research, 'fair use' is a permitted by Copyright status that might otherwise be infringing nan profit educational or personal use tips the balance in favour of fair use.
DONT FORGET TO LIKE SHARE AND SUBSCRIBER IF YOU FIND IT USEFUL🙏.
#fertilizer_information
#12_32_16_खत_माहिती #NPK
#12 32 16
#आपली_शेती
#पंजाबरा_डख_हवामान_अंदाज
#punjab_dakh_havaman_andaj
#marathinews
Ещё видео!