🌼🧮ज्ञानरचनावादी मुळाक्षरे🧮🌼
*👆मराठी मुळाक्षरांची ओळख होण्यासाठी अत्यंत उपयोगी(भाग=१-२-३👇)*
*💠आत्तापर्यंत 2,00,000 views💠*
🧮शिक्षक बंधू-भगिनींनो विद्यार्थ्यांना *मराठी मुळाक्षरांची ज्ञानरचनावादी पद्धतीने ओळख* व्हावी म्हणून या शब्दकार्ड पासून व्हिडीओ तयार केला आहे.
*🏵ज्ञानरचनावादी मुळाक्षरे-भाग-१*
[ Ссылка ]
👆या पहिल्या भागामध्ये प्रथमत: विद्यार्थ्यांना *एका अक्षरासाठी ३ चित्रांतून* अक्षर अोळख करण्यात आली आहे व शेवटी सर्व मुळाक्षरे आपल्या पाठीमागे व सोबत म्हणून घेतली आहेत.
*🏵ज्ञानरचनावादी मुळाक्षरे-भाग-२*
[ Ссылка ]
👆या दुसऱ्या भागात *१५० चित्र व त्यांचे वाचन* घेतले आहे.यामध्ये *अक्षरओळख होतानाच शब्दवाचनाचाही सराव* होतो.
*🏵ज्ञानरचनावादी मुळाक्षरे-भाग-3*
[ Ссылка ]
👆या तिसऱ्या भागात *एका मुळाक्षरापासून ६ शब्द,असे ३००शब्द व त्यांचे वाचन* घेतले आहे.यामध्ये *सोपे शब्दवाचनाचा सराव* होतो.
*➡फक्त मराठी मुळाक्षरे सराव*
[ Ссылка ]
*💠मराठी अंकवाचन(अंकी व अक्षरी)*
[ Ссылка ]
*💎इंग्रजी अंकवाचन(अंकी व अक्षरी)*
[ Ссылка ]
*💠A Team Of Workers*
[ Ссылка ]
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Pls *🦋Like🦋Share🦋Subscribe* करायला विसरू नका.
🌹🎞 *व्हिडीओ निर्मिती* 🎞🌹
📽 *श्री युवराज लक्ष्मण घोगरे 📽*
*📱(8087095709)📱*
*जि.प.प्राथ.शाळा विठ्ठलवाडी*
*ता.दौंड,जि.पुणे*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
DISCLAIMER:
I do not own the video materials,photos,logos and all credits belong to respectful owners.This video is non-profitable,non-commercial and purely for dance and educational purposes only.In case of copyright issues,please contact me immediately for further credits or clip delete
![](https://i.ytimg.com/vi/F6iop149bbY/maxresdefault.jpg)