Ghe Nashibacha Khel Samjun | Original Audio | घे नशिबाचा खेळ समजून |Tujhavani Nahi Koni Jiv Lavnara
Nashibacha Khel | तुझ्या वाणी नाही कुणी जीव लावणारा | नशिबाचा खेळ | Kuldip jadhav | Payal Sawant |
Nashibacha Khel | नशिबाचा खेळ.| Love Song घे नशिबाचा खेळ समजून | Ghe Nashibacha khel Samjun |
Love Song #नशिबाचा खेळ.घे नशिबाचा खेळ समजून |#Nashibacha khel | Ghe Nashibacha Khel Samjun | S4music
Love Song । घे नशिबाचा खेळ समजून । Ghe Nashibacha Khel Samjun । सिद्धेश्वर तरंगे । Song SK Brothers.
प्रस्तुत. सिद्धेश्वर तरंगे.
गीत - सिद्धेश्वर तरंगे. ph.9922863593.
गायक - सचिन जाधव , गायत्री शेलार
संगीत - sk brothers.
कुठवर ठेवू तुला काळजात जपून | 2
किती वाट पाहू तुझी गेलो मी थकून |
सांगतीया रं कितीदा जा मला विसरुन | 2
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||धृ|| 2
ताळ्यावर नाही डोकं ठेवू कसा भरवसा |
तडपडतो जसा मी पाण्याविना मासा |
हे देवा..,ताळ्यावर नाही डोकं ठेवू कसा भरवसा |
तडपडतो मी जसा पाण्याविना मासा |
जसा तू तशी मी टाकला फासा नियतीनं | 2
ऐकून घे विनवनी खुल्या दिलानं |
ऐकून घे सख्या खुल्या दिलानं |
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||१|| 2
तुझ्यावाणी नाही कुणी जीव लावणारा | 2
देते मी कबुली तू हाय माणूस खरा | 2
होतो भास तुझा जावू मी कसा विसरून | 2
दिलं सख्ये मला खरं वास्तव उमजून | 2
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||२|| 2
गट गट गिळतो सारं परवा ना कुणाला | 2
करुनिया इचार तुझा झुरतोया मनाला | 2
वागू नको खुळ्यावाणी घे जीवा सावरून | 2
जखमांचा ओला घाव राहिलं आठवून | 2
आरं माझ्या राजा तू घे नशिबाचा खेळ समजून ||३|| 2
हे देवा.......
❤🔥❤🔥 सगळे जण ज्या आतुरतेने वाट पाहत आहात. एक आगळ वेगळं आणि फिल्मी🎥 अंदाजात 🎷🎺 ऑडिओ Love Song 💘❣️ माय-बापांच्या 🫂 भेटीला आलं आहे. तर नक्की पहा. 📣📢 *गीतकार सिद्धेश्वर तरंगे या youtube चॅनलवर जाऊन जास्तीत जास्त SUBSCRIBE 🔔, LIKE 👌 आणि SHARE ✌️ करा.*
धन्यवाद…! ❤🔥❤🔥
#घे नशिबाचा खेळ समजून.
#Ghe Nashibacha khel samjun.
#tuzya vani nahi kuni jiv lavanara
#s4 music
#sk brothers.
#love song payal sawant
#सचिन, कुलदीप.
#गायत्री शेलार.
#nashibacha khel
#love song.
#love sad song.
#gayatri shelar
#marathi love song
#viral song 2023
#balu
#अग बाय अग बाय अग बाय जाणू विना रंगच नाय.
siddheshwartarange2013@gmail.com
Ещё видео!