#iaspoojakhedkar #poojakhedkar #zee24taas #pune
Controversial Trainee IAS Pooja Khedkar यांच्या आई मनोरम खेडकरांच्या विरोधात गुन्हा दाखल । Zee24Taas
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. मनोरमा खेडकर ह्या हातात बंदूक घेऊन मुळशीमधील एक शेतकरी कुटुंब आणि त्याच्या शेतावर काम करणा-या मजुरांना धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकाराबद्दल मनोहर खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या वर्षी 5 जूनला घडली होती. मात्र खेडकर यांच्या दबावातून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता असं तक्रारदाराचा म्हणणं आहे.
Subscribe: [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
Ещё видео!