स्टार प्रवाहवरील विठुमाऊली मालिकेत पुंडलिकाची मातृवारी सुरु आहे. याचनिमित्ताने विठ्ठल रखुमाईने वृद्धावतार धारण केलाय. या भूमिकेसाठी तयार व्हायला या दोघांनाही बरीच मेहनत घ्यावी लागतेय. प्रोस्थेटिकमेकअपच्या सहाय्याने अजिंक्य आणि एकताचा लूक डिझाईन करण्यात आलाय. पाहणार आहोत याची खास झलक पहा फक्त ""मराठी बझ""वर!
Report By Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
Footage Couresy Star Pravah PR
#VithuMauli #StarPravah #AjinkyaRaut #EktaLabde
Ещё видео!