श्री सत्यनारायणाची पूजा ही आपण आपल्या घरी वर्षातून एकदा तरी करतच असतो. श्री सत्यनारायणाची पूजा आपण का करतो? आणि ही पूजा करण्यामागे नेमका काय उद्देश असतो? त्याचबरोबर श्री सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी कशी करावी? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Satyanarayanpooja
Subscribe - [ Ссылка ]
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Ещё видео!