नमस्कार मंडळी, Rajshri & Kunal Talks या आपल्या YouTube चॅनेलवर स्वागत करतो, या व्हिडिओमध्ये आपण पालीच्या खंडोबा मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर सातारा जिल्ह्यात असून काशीलपासून 5 KM अंतरावर आहे. बाकी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे.
हा संपूर्ण माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ खूप share करा, आणि चॅनेलला subscribe जरूर करा
Thank You!
Ещё видео!