#nashik #vivekkolhe #teachersconstituency #Zee24Taas
Nashik Teachers Constituency Election'...तर अब्रूनुकसानीचा दावा करणार'; दराडे-कोल्हे आरोप-प्रत्यारोप
नाशिक विभागाचे शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर निशाणा साधलाय. विवेक कोल्हे यांनी 17 एकर जमीन लाटली. उमेदवाराला पंधरा लाख रुपये दिल्याचा आरोप दराडे यांनी केला होता. याला कोल्हेंननी प्रत्युत्तर दिलंय. दराडे यांनी नाव घेऊन आरोप केला असेल तर अब्रूनुकसानीचा दावा करणार असा इशारा कोल्हे यांनी दिलाय.
Subscribe : [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
![](https://i.ytimg.com/vi/I54CKuOq8L0/maxresdefault.jpg)