#sanjayraut #abpमाझा #majhakatta #sanjayraut #uddhavthackeray #Marathinews #sanjayrautmajhakatta #sanjayrautinterview #bharatjodoyatra #rahulgandhi #Aadityathackeray
Sanjay Raut Majha Katta Full Video : तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत यांचा मोठा दावा ABP Majha
Sanjay Raut on Majha Katta Full Video ABP Majha : 'बंडखोर आमदार नक्कीच परत येतील याची मला खात्री आहे. त्यातील काही आमदार हे नक्कीच परततील.', असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माझा माझा कट्ट्यावर बोलताना केला. बंडखोर आमदारांबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, हे सगळे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र होते.
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी आज माझा कट्ट्यावर हजेरी लावली. ईडीचा (ED) चौकशीचा ससेमिरा, त्यांना झालेली अटक तुरुंगात आलेले आनुभव याबाबत त्यांनी सांगितलं. कोणत्या बंडखोर आमदाराच्या विषयी तुम्हाला ओलावा आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत यांनी उत्तर दिलं, 'मला सगळ्यांविषयी ओलावा आहे त्यांना जाण्याची गरज नव्हती. एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी असतील, हे सगळे जिवाभावाचे सहकारी आणि मित्र होते. अशाप्रकारे ते जातील याची कल्पना काही लोक उद्धव ठाकरेंना देत होते पण विश्वास बसत नव्हता कारण त्यांना वाटत होते की, ती लोकं आपलीच आहेत.' असं ते म्हणाले.
Sanjay Raut Majha Katta Full Video : तुरुंगातून आल्यानंतर संजय राऊत यांचा मोठा दावा ABP Majha
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा [ Ссылка ] | Sanjay Raut Majha Katta | Sanjay Raut Majha Katta Latest Video | Sanjay Raut Jail Experience | Sanjay Raut Interview ABP Majha | संजय राऊत माझा कट्टा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe YouTube channel : [ Ссылка ]
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: [ Ссылка ]
Social Media Handles:
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Instagram : [ Ссылка ]
Download ABP App for Apple: [ Ссылка ]
Download ABP App for Android: [ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/Iad5GTnTyI0/maxresdefault.jpg)