Asaduddin Owaisi On The Kerala Story: AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी हे आज धुळे दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'देशाचे पंतप्रधान द केरला स्टोरी चित्रपटाचा प्रसार करीत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून तो अत्यंत वाह्यात चित्रपट आहे. त्यात काहीच खरं दाखवलेलं नाही. मोदींनी लक्षात घेणं गरजेचं आहे की ते देशाचे प्रधानमंत्री आहेत चित्रपटाचे प्रमोटर नाही' अशी टीका ओवैसी यांनी केली.
#AsaduddinOwaisi #thekeralastory #pmmodi
Subscribe to Loksatta Live: [ Ссылка ]
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: [ Ссылка ]
Twitter: [ Ссылка ]
Instagram: [ Ссылка ]
Website: [ Ссылка ]
Ещё видео!