Are you tired of suffering from bloating, chest burn, and other gastric issues?
Introducing Amrith Noni Gastrine Liquid - the ultimate solution for gastritis & indigestion! Made with powerful herbs like pudina, hing, ginger white jeera for effective digestion. Buy Now! 👉 [ Ссылка ]
#nareshmhaske #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #mahayuti #thane
बातमीपत्राच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज ठाण्यातून.... ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... ठाण्यातून नरेश म्हस्केंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. ठाणे लोकभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक हे लढण्यास इच्छुक असताना नरेश म्हस्केंचं नाव समोर येत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.. लवकरच उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगीलतंय.. दरम्यान यावेळी काही नावांमध्ये बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही..
Subscribe : [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
![](https://i.ytimg.com/vi/JWyXStjC_v4/mqdefault.jpg)