TOD मराठी विशेष : Why Ambedkar wanted Hindu Code Bill to be passed? | हिंदू कोड बील म्हणजे नेमकं काय? | What is Hindu Code Bill ? | Hindu kod Bil Marathi
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 पासून सतत 4 वर्षे 1 महिना 26 दिवस अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते. स्त्रियांना कायद्याने हक्क , दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले . स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती की तमाम स्त्रियांना या जाचक रूढी व परंपरा मधून मुक्त करावे . आणि ते आपले कर्तव्ये आहे , असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले . तर समजून घेऊयात काय आहे हिंदू कोड बील
#todmarathi #hinducodebill #timesofdemocracy #drambedkar #latestnews #marathinews #maharashtra #breakingnews #marathinews #newsupdates #newstoday #newsfeed #newsoftheday #marathibatmya #dailynews #marathiupdates #टीओडीमराठी
नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - [ Ссылка ]
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - [ Ссылка ]
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - [ Ссылка ]
#HinduCodeBill #हिंदूकोडबिल
#hindukodbilmarathi #WhatisHinduCodeBill #hinducodebillinmarathi
#हिंदूकोडबीलम्हणजेनेमकंकाय #TODMarathi
Ещё видео!