काजू कतली | Kaju Katli Recipe | How To Make Kaju Katli At Home |@aradhya249
काजू कतली -काजू कतली बनवायला सोपी आहे. आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना काजूकतली आवडते. त्यामुळे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा घरीच काजू कतली बनवा आणि यावर्षी रक्षाबंधनला भावाला द्या. मी यावर्षी पहिल्यांदाच बनवली आहे. आणि खूपच छान म्हणण्यापेक्षा मिठाई वाल्याच्या दुकानांमध्ये जशी मिळते तशीच झालेली आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांना व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन आलेले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद!
काजू कतली, काजू कतली रेसिपी, काजू कतली रेसिपी मराठी, काजू कतली कशी बनवावी, काजू कतली कशी बनवतात, काजू कतली कशी करावी, काजू बर्फी, काजूची बर्फी, काजूची मिठाई,how to make kaju katli,how to make kaju katli recipe,kaju katli recipe in marathi,kaju katli recipe,kaju katli,
#aradhyawithmomvlogs
#kajukatli
#kajubarfi
![](https://i.ytimg.com/vi/KLs01T4RgKw/mqdefault.jpg)