विरार पश्चिमेला hdil मध्ये गॅस पाईप लाईन च्या जागेचा नारळ फुटला
विरार
विरार पश्चिमेला नवीन गॅस पाईप लाईन च्या कामकाजाचा आज आमदार क्षितिज ठाकूर व प्रथम महिला महापौर प्रविना ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अनेक पदाधिकारी व महिलां कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस वितरण करण्यासाठी आज गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. विरार पक्षमेकडील hdil रेसिडनशी येथे झालेल्या पाईपलाईनद्वारे गॅस भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी डीसेम्बर महिन्याच्या अगोदर पाईपलाईनद्वारे गॅस उपलब्ध होइल असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व सामान्य माणसाचे जीवन हे सुरळीत होणार असे चित्र दिसत आहे.
![](https://s2.save4k.ru/pic/MYf01NQQ_KQ/mqdefault.jpg)