नमस्कार , दोस्तहो..
माझ्या गझलांना व कवितेला आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलंत.. त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार !..😊🙏❤️
या व्हिडिओला सुद्धा तुमचं नेहमीप्रमाणे प्रेम मिळो हीच अपेक्षा.
माझा आवडता गझलकार मित्र सारंग पांपटवार याचं हे गझल सादरीकरण आपल्याला नक्की आवडेल !..
व्हिडिओ क्रेडिट - ©अमोल म्हात्रे
याहीवेळेस व्हिडिओ आवडल्यास, गझल आवडल्यास मला कमेंट करून सांगा. कुठले शेर आवडले असतील तर तेही कमेंट करून कळवा.
विडिओ शेअर करा ,like करा आणि चॅनल subscribe केलं नसेल तर नक्की करा !😊🙏 आणि हो.. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.. कारण त्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील .
प्रेम कायम राहू द्या !..
आपला आणि केवळ आपलाच !..
जया 😊🙏
~~~~~~~~~~~~~~
Poet/ performer/video editing - ©Jayesh pawar
Channel logo & cover photo- ©Rk
Social media marketing - "©Team कृष्णगझल via गझलेबद्दल"
~~~~~~~~~~~~
कृष्णगझल काव्यवाचन स्पर्धा - [ Ссылка ]
~~~~~~~~~~~~
कृष्णगझल some special episode👇🏻
1st episode - [ Ссылка ]
2nd episode - [ Ссылка ]
10th episode - [ Ссылка ]
11th episode- [ Ссылка ]
12th episode -[ Ссылка ]
13th episode - [ Ссылка ]
14th episode - [ Ссылка ]
15th episode -[ Ссылка ]
16th episode- [ Ссылка ]
17th episode - [ Ссылка ]
18th episode - [ Ссылка ]
19th episode - [ Ссылка ]
20 episode - [ Ссылка ]
21 episode - [ Ссылка ]
22 episode - [ Ссылка ]
23 episode - [ Ссылка ]
24 episode - [ Ссылка ]
पहिली संगीतबद्ध गझल- [ Ссылка ]
Official website- [ Ссылка ]
follow jayesh pawar on instagram - [ Ссылка ]
facebook link - [ Ссылка ]
#मराठीगझल #marathigazal #marathikavita #marathi #marathistatus
![](https://s2.save4k.ru/pic/Nz9cYTkHg4o/maxresdefault.jpg)