देवेंद्र फडणवीस यांनी आखाड्यात कोणी पैलवान दिसत नाही असं विधान केलं. त्यावर शरद पवार यांनी कुस्ती पैलवानाशी होती असं विधान करताना विशीष्ट हातवारे केले. बार्शीच्या सभेनंतर अकोले इथं झालेल्या सभेत पुन्हा शरद पवार यांनी याचा पुनरुच्चार केला.
शरद पवार यांचे हातवारे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं त्याला उत्तर याचा अर्थ काय धरायचा?
_
अधिक माहितीसाठी :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!