नमस्कार रसिकहो ,
आज मार्गशीर्ष पौर्णिमा. श्री अत्रिपुत्र दत्तात्रेय यांचा जन्मोत्सव. मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार. महापातिव्रत सती अनसूया मातेचा हा लाडका सुपुत्र आपल्या आईला दिलेल्या वचनानुसार युगायुगापासून साऱ्या सृष्टीच पालन पोषण करतोआहे. ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवतो आहे.
याच अत्रिपुत्र दत्तात्रेयांच चरित्र अतिशय कमी शब्दात पण आपल्या ओजस्वी वाणीने परमपूज्य श्री रंगावधूत स्वामी महाराज, नारेश्वरयांनी शब्दबद्ध केलं. ते स्तोत्र म्हणजे “दत्त बावनी”.
आजच्या या पावन दिवशी आपल्या सर्वांच्या सोबतं ही रचना सादर करतो आहे. आपण सर्वांनी याचा नक्की आस्वाद घ्यावा.
या स्तोत्राच विशेष महत्व दत्त संप्रदायात सांगितल आहे. प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पाठोपाठ ज्यांचा अधिकार सांगितला जातो ते म्हणजे रंगावधूत स्वामी महाराज. स्वामींनी या स्तोत्रात अत्रिपुत्र दत्तात्रेय आणि श्रीमन् नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांच्या चरित्राचा संक्षिप्त ओवीबद्ध अनुवाद केला आहे.
प्रत्येक गुरुवारी याचा पाठ करावा अशी मान्यता आणि अनेक भक्तांचे अनुभव देखील आहेत.
शब्द रचना : Lyrics :
परमपूज्य श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज Parampujya Shrimad Rangavdhut Swami
गायक आणि निर्मिती : Singer and produced by :
श्री. अभिषेक पटवर्धन Shri. Abhishek Patwardhan
वादक कलाकार : Co- artist :
कीबोर्ड : श्री. स्वानंद कुलकर्णी , Key-board : Shri. Swanand Kulkarni
तबला आणि तालवाद्य : श्री.अभिजीत बारटक्के Tabla & Percussion : Shri. Abhijit Bartakke
संगीत संयोजन आणि ध्वनीमुद्रण : Music Arrangement & Recorded by :
श्री. स्वानंद कुलकर्णी Shri. Swanand Kulkarni
दृश्य संकलन : Video Edited :
श्री. अवधूत देवधर Shri. Avadhut Deodhar
विशेष आभार : Special Thanks :
श्री. अमोल पटवर्धन Shri. Amol Patwardhan
सौ. अंजली जांभेकर Mrs. Anjali Jambhekar
![](https://i.ytimg.com/vi/OkkrDaYYjOU/mqdefault.jpg)