#HPNMarathiNews #Viral_Video #Viral_News #maharashtra_news
गौतमी पाटीलचं लग्न जमलं? gautami-patil-marriage | HPN MARATHI NEWS
प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. ‘राती अर्ध्या राती असं सोडून जायाचं नाही’ हा गौतमीचा अश्लील नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली होती. त्यानंतर तीला विदर्भरत्न पुरस्कार मिळाला. नंतर तीचा एक कपडे बदलतानाचा व्हिडीओही समोर आला होता. तेंव्हा अनेकांनी तीच्या बाजून भूमिका घेत तीला आधार दिला होता.
दरम्यान, गौतमीने काही दिवासांपूर्वी तीच्या लग्नाबद्दल आणि आपल्याला कसा पती हवा याबद्दल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. पैसेवाला नको पण तीला आणि तीच्या आईला सांभाळणारा पती हवा असे तीने म्हंटेल होते. तेव्हा सोशल मीडियावर तीच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली.
अशातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगा तीच्या शेजारी उभा असल्याचे दीसत असून ‘लाॅटरी लागली भावाला’, ‘लवकरच अहो चे मानकरी’ असे लिहिलेले एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र याबद्दल गौतमी पाटीलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर हा फोटो बनावट असल्याचे अनेकजण सांगत आहेत.
viral video
viral news
viral videos
maharashtra news
––––––––––––––––––––––––––––––
Music: Jupiter One - Riot [ Ссылка ]
––––––––––––––––––––––––––––––
Mechanolith by Kevin MacLeod [ Ссылка ]
Creative Commons — Attribution 4.0 International — CC BY 4.0
Free Download / Stream: [ Ссылка ]
Music promoted by Audio Library [ Ссылка ]
––––––––––––––––––––––––––––––
Undertow by Scott Buckley [ Ссылка ]
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: [ Ссылка ]
Music promoted by Audio Library [ Ссылка ]
––––––––––––––––––––––––––––––
🎵 Track Info:
Title: Pachabelly by Huma-Huma
Genre and Mood: Classical + Calm
License: You're free to use this song and monetize your videos.
———
⭐ Free Download: [ Ссылка ]
———
❤️ Optional support (Thanks):
Please include the following in your video description (Copy & Paste):
––––––––––––––––––––––––––––––
Music: Pachabelly - Huma-Huma
• Pachabelly – Huma...
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
[ Ссылка ]
स्पेशल स्टोरी
[ Ссылка ]
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
[ Ссылка ]
मान्सून । Heavy Rainfall
[ Ссылка ]
क्राईम | HPN Crime News
[ Ссылка ]
Follow us for more latest updates :
Website:- [ Ссылка ]
[ Ссылка ]
Facebook:- [ Ссылка ]
Twitter:- [ Ссылка ]
Instagram:- [ Ссылка ]
Download HPN News Android App:
[ Ссылка ]
Whats App:- +91 8007000071
Ещё видео!