#namkin #masteerrecipes #vishnumanoharrecipe
नमक़ीन खारे शंकरपाळे . कुछ मीठा हो जाये म्हणता म्हणता थोड़ नमकीन ही खावसं वाटतं. म्हणूनच दिवाळीच्या फराळा सोबत बनवा खारे शंकरपाळे। हे चहा सोबत ही छान लागतात.
टिप : खारे शंकर पाळे करताना साधारणत: घ्यावयाची काळजी
* एक वाटी दुधात मोठा एक चमचा तूप घालावे.
* डालडा तूप वापरले तरी चालत
*मिश्रण गरम असतानाच मैदा घातला तरी चालतो पण कधी कधी बायकांना गरम पीठ मळता येत नाही. त्यामुळे कोमट असतानाच मैदा घालावा.
* दूध ऐवजी पाण्याचा वापर केला तरी चालतो पण त्यामुळे कदाचित फ्लेवर बदलू शकतो. खुसखुशीत पणा कमी होतो
* एक कप दुधाला अर्धा कप पाणी वापरावे.
![](https://i.ytimg.com/vi/PQtuu9fygH4/maxresdefault.jpg)