#Sachin_Patil_Mahanubhav #सचिन_पाटील
#किती_जीव_तो_भाग्यवंत_भजन #महानुभाव_भजन #सचिन_पाटील_महानुभावपंथ_भजन #कुमार_चिरंजीव #Kiti_Jivto_Bhagywant_Bhajan #Mahanubhav_Panth_Bhajan
*********************************************
किती जीव तो भाग्यवंत भजन|गायक - सचिन पाटील| #Mahanubhav_Bhajan | #चक्रधर_स्वामी_भजन | #महानुभाव_भजन
*********************************************
किती जीव तो भाग्यवंत भजन |गायक - सचिन पाटील|Sachin Patil Mahanubhav | महानुभाव भजन @Kumar Chiranjiv
*********************************************
दंडवत प्रणाम मित्रांनो सांगण्यात अतीशय आनंद होत आहे, कि आपल्या महानुभावपंथा मध्ये स्वामींचे जे भजने किवा गाणे आहे ते घरी खुप सारे जण गात असतात परंतु प्रत्येक वक्ती हा आपल्या मनानुसार त्या भजनाला किवा गाण्याला गात असतो, आज असाच महानुभावपंथा मधील गोड आवाज म्हणजे सचिन पाटील, यांच्या बद्दल सांगायचं म्हणजे यांनी कुठेही गाण्याचे क्लासेस किवा कोर्स केलेले नाहीत किवा कोणतेही संगीताचे ज्ञान सचिन पाटील यांनी घेतलेले नसुन सुद्धा हे इतके गोड गातात कि यांचे भजने ऐकल्यावर तुम्हाला खुप प्रसन्न आणि मन अगदी शांत झाल्या सारखे वाटते.....
सचिन पाटील यांचे भजने या पुढे लगादार कुमार चिरंजीव या युट्युब चॅनेलवर प्रसारीत होणार असुन आपण त्यांच्या संपुर्ण भजनाला खुप प्रेम द्याला अशी आशा बाळगतो...
सचिन पाटील यांच्या आवाजात तुम्हाला किती जीव तो भाग्यवंत झाला सर्वज्ञाच्या मांडीवर अंत हे भजन कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा
टिप : - सचिन पाटील यांच्या संपुर्ण भजनांचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या या कुमार चिरंजीव युट्युब चॅनेलवर सचिन पाटील महानुभावपंथा मधील एक गोड आवाज हि प्ले लिस्ट तयार केली आहे यावर क्लिक करून आपण सचिन पाटील यांचे संपुर्ण भजने ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात.....
*********************************************
Bhajan - Kiti Jiv To Bhagyavant Zala Sarvdnyachya Mandivar Anth
Producer - Kumar Chiranjiv
Singer - Sachin Patil
Lyrics - Kumar Chiranjiv
Special
Assistance - Umesh Dada Shree Khande
Record - Gopal Suradkar
Video Editing - Gopal Suradkar
*********************************************
सॉंग - किती जीव तो भाग्यवंत झाला सर्वज्ञाच्या मांडीवर अंत
निर्माता - कुमार चिरंजीव
गायक - सचिन पाटील
गीत - कुमार चिरंजीव
रेकॉर्डिंग - गोपाल सुरडकर
विशेष सहयोग - उमेश दादा श्री खंडे
व्हिडिओ संपादन - गोपाल सुरडकर
*********************************************
महानुभाव पंथके सुमधुर हिंदी मराठी भजनोको सुननेके लिए नीचे दिए गए " यूट्यूब लिंक पर जाकर Subscribe Button" पर क्लिक करे.
और निरंतर नए नए चक्रधर बाबाके भजनो का आनंद ले.
👉 Kumar Chiranjiv युट्यूब चॅनेल लिंक
[ Ссылка ]
👉तेजस्विनी ताई आंबेकर यांच्या संपुर्ण भजनांची लिंक
[ Ссылка ]
👉भाग्यश्री ताई बिडकर यांच्या संपुर्ण भजनांची लिंक
[ Ссылка ]
👉महानुभावपंथ भजन और सॉंग व्हिडिओ लिंक
[ Ссылка ]
*********************************************
Topic Cover -
1) Mahanubhav Panth Song
2) Sachin Patil Video
3) Shree Chakradhar Swami Video Songs
4) Kiti Jiv To Bhagyavant Zala Sarvdnyachya Mandivar Anth
5) Mahanubhav Panth
6) Shree Chakradhar Swami Bhajan Kiti Jiv To Bhagyavant
7) Shree Chakradhar Prabhu Song Mahanubhav Bhajan Kiti Jiv To Bhagyavant
8) Chakradhar Swami Kiti Jiv To Bhagyavant Zala Sarvdnyachya Mandivar Anth Bhajan
विषय कव्हर -
1) महानुभाव पंथ सॉंग
2) सचिन पाटील व्हिडिओ
3) श्री चक्रधर स्वामी व्हिडिओ सॉंग
4) किती जीव तो भाग्यवंत झाला सर्वज्ञाच्या मांडीवर अंत
5) महानुभाव पंथ
6) श्री चक्रधर स्वामी भजन किती जीव तो भाग्यवंत
7) श्री चक्रधर प्रभु भजन महानुभावपंथ भजन किती जीव तो भाग्यवंत
8) चक्रधर स्वामी किती जीव तो भाग्यवंत झाला सर्वज्ञाच्या मांडीवर अंत भजन
*********************************************
All rights reserved to ©Kumar Chiranjiv & ©Gopal Suradkar
( या चॅनल वरील सर्व भजनांचा अधिकार कुमार चिरंजीव, गोपाल सुरडकर यांच्याकडे सुरक्षित आहे. याचा अन्य कुठेही वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
(All the hymns on this channel are copyrighted by Kumar Chiranjeev, Gopal Suradkar. If it is used anywhere else, legal action will be taken.)
*********************************************
Ещё видео!