This Video is about Digital India - How the Journey began, where it is leading to - The main objectives of Digital India and 9 pillars of Digital India
Time Stamp
0:00 Digital India Intro 1
1:21 Intro 2
1:32 What is Digital India
2:16 What happened before digitisation
3:17 How people are using the technology
5:48 Need for Digital Technology
7:22 Focus areas of Digital India Programme
10:13 Nine Pillars of Digital India Programme
13:02 In Brief
13:27 Outro
You can get in touch with me on my telegram channel
[ Ссылка ]
E-mail: amolkolhatkar@gmail.com
LinkedIn: [ Ссылка ]
Facebook: [ Ссылка ]
Google: [ Ссылка ]
Twitter: @amolkolhatkar
Local Px: [ Ссылка ]
Email: amolkolhatkar@gmail.com
Website: [ Ссылка ]
CSC Eseva Kendra Provides E-Governance services to citizens of India thru digital.csc.gov.in and tries to bring in some relief and peace in the mind of its customers.
डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून देण्यात येतात हा प्रकल्प The Ministry of Electronics and Information Technology Government of India यांचा एक महत्वाचा भागआहे.
महाराष्ट्रात CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा या केंद्रातून दिल्या जातात.
CSC सेंटर मुळे भारतातील लाखो युवा बेरोजगारांना उत्पन्न मिळवण्याची संधी दिली गेली आहे व या संधीची सोने करत अनेक युवकांनी लाखो रुपयाचा फायदा सीएससी च्या माध्यमातून मिळवला आहे. व अनेक लोक या सीएससी द्वारे विविध प्रकल्प राबवून देशाला पूर्ण पणे ऑनलाइन जोडण्याचे काम करत आहेत.
सीएससी (आपले सरकार सेवा केंद्र )सेंटर मध्ये आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र,जीवनप्रमाण पत्र विविध प्रकारचे दाखले या पासून ते किसान क्रेडिट कार्ड ,पीक विमा,मोटर विमा,आरोग्य विमा , बँकिंग सेवा,पॅन कार्ड ,सर्व प्रकारचे रीचार्ज सेवा अश्या अनेक प्रकारच्या Digital Services सेवा या माध्यमातून आपण देवू शकता व आपले आर्थिक उत्पन्न मिळवू शकता.
CSC (आपले सरकार सेवा केंद्र) बद्दल येणार्या नवनवीन महिती व न्यूज अपडेट साठी www.cscesevakendra.com या वेबसाइट बरोबर कनेक्ट रहा.आणि आमचे फेसबूक Page व telegram ग्रुप जॉइन करा.
If you have any doubts or wants to understand some concept or want to understand a scheme in detail, you can always get in touch with me on my telegram channel or by email
Get in touch with me for various government services like applying for Passport, GST registration, Pan Card Apply, Driving License, Pan Card abd Aadhar Card Linking etc
यदि आपको कोई संदेह है या आप किसी अवधारणा को समझना चाहते हैं या किसी योजना को विस्तार से समझना चाहते हैं, तो आप हमेशा मेरे साथ मेरे टेलीग्राम चैनल या ईमेल पर संपर्क कर सकते हैं
विभिन्न सरकारी सेवाओं जैसे पासपोर्ट, जीएसटी पंजीकरण, पैन कार्ड लागू, ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड पेट आधार कार्ड लिंकिंग आदि के लिए मुझसे संपर्क करें।
------------------------------------------
आपणास काही शंका असल्यास किंवा काही संकल्पना समजून घ्यायची असल्यास किंवा एखाद्या योजनेची तपशीलवार माहिती जाणून घेऊ इच्छित असल्यास आपण नेहमी माझ्या टेलिग्राम चॅनेलवर किंवा ईमेलद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता.
पासपोर्टसाठी अर्ज करणे, जीएसटी नोंदणी, पॅनकार्ड अर्ज, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आधार कार्ड कार्ड लिंक करणे इत्यादी विविध सरकारी सेवेसाठी माझ्याशी संपर्क साधा.
Ещё видео!