#devendrafadnavis #marathareservation #manojjarangepatil #zee24taas
Devendra Fadnavis On Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक-फडणवीस
मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार काम करतंय. त्यामुळे जरांगेंनी उपोषण मागं घेतलं पाहिजे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मराठा आरक्षणातून ओबीसींचं काहीही नुकसान होणार नाही. छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
Subscribe : [ Ссылка ]
24 Taas LIVE TV : [ Ссылка ]
Website : [ Ссылка ]
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : [ Ссылка ]
Apple : [ Ссылка ]
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas
![](https://i.ytimg.com/vi/Q9xZJqcotbc/mqdefault.jpg)