#TourismPlacesMarathi #Hingoli #HingoliTourismPlaces
00:00 परिचय
01:06 समुद्रसपाटीपासूनची उंची
01:11 जिल्ह्याचे क्षेत्रफळ
01:16 हवामान आणि पर्जन्यमान
01:23 २०११ च्या जणगननेनुसार लोकसंख्या
01:31 दूरध्वनी क्रमांक
01:37 पिन कोड
01:41 प्रादेशिक परिवहन कार्यालय नंबर
01:45 प्रशासकीय कार्यालय
01:54 ग्रामपंचायत
01:58 जवळचे जिल्हे
02:10 जिल्ह्यातील तालुके
02:23 जिल्ह्यातील नद्या
02:30 जिल्ह्यातील पर्वत
02:35 जिल्ह्यातील धरणे
03:34 जिल्ह्यातील पिके
03:45 जिल्ह्यातील फळे
03:50 जिल्ह्यातील उद्योगधंदे
03:59 जिल्ह्यातील रस्ते
04:08 जिल्ह्यातील रेल्वे स्थानक
04:30 तीर्थक्षेत्र आणी पर्यटन स्थळे
04:33 श्री क्षेत्र औंढा नागनाथ
05:42 श्री क्षेत्र नरसी
06:00 तुळजादेवी संस्थान
06:40 जिल्ह्यातील अनेक प्रेक्षनिय आणी धार्मिक स्थळे
हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे
हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वी पर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होत
१ मे १९९९ रोजी हिंगोली जिल्हा स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात आला
हिंगोली शहर हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचे आणि हिंगोली तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
हिंगोली शहराच्या ईशान्येस, तालुक्यात सिरसम बुद्रुक येथे मोठी बाजारपेठ आहे .
Instroduction
जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४५७ मी. इतकी आहे
जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ४,८२७ चौ. कि. मी. इतके आहे
जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असते आणि पर्जन्यमान ८२ सें. मी. इतके आहे
२०११ च्या जणगननेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ११,७८,९७३ इतकी आहे
जिल्ह्याचा दूरध्वनी क्रमांक ०२४ ५६ हा आहे आणि
पिन कोड नंबर ४३१ ५१३ हा आहे तसेच
जिल्ह्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालय नंबर MH - 38 हा आहे
जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालय , नगर परिषद कार्यालय आणि
सार्वजनिक बांधकाम विभाग हे आहेत
तसेच जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायत आहेत
जवळचे जिल्हे
हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस यवतमाळ आणि नांदेड हे जिल्हे आहेत
पश्चिमेस परभणी , उत्तरेस वाशीम आणि दक्षिणेस लातूर हा जिल्हा आहे
जिल्ह्यात एकूण ५ तालुक्यांचा समावेश होतो
त्यामध्ये , औंढा नागनाथ , कळमनुरी , वसमतनगर , सेनगाव आणि हिंगोली हे आहेत
जिल्ह्यातील नद्या
पैनगंगा , कयाधू , पूर्णा आणि आसना ह्या आहेत
जिल्ह्यातील डोंगर
जिल्ह्यात अजिंठ्याची डोंगर रांग आहे
जिल्ह्यातील धरणे
सिध्देश्वर बांध
हिंगोली जिल्हयात सिध्देश्वर बांध हा परिसर देखील निसर्गानं वेढलेला आहे. संपुर्ण पाण्याने वेढलेला परिसर, निरनिराळे पक्षी, आजुबाजुला लहान लहान डोंगर रांगा, वड पारंब्यांचे पुरातन वृक्ष, आजुबाजुची शेती या सगळया नैसर्गिक वातावरणामुळे या ठिकाणी आल्यानंतर परत जावुच नये असे वाटते. या परिसराला भेट दिल्यानंतर निश्चितच आनंदाची अनुभुती मिळते.
इसापुर धरण
इसापुर धरण देखील हिंगोली पासुन जवळ भेट देण्यासारखे ठिकाण आहे. पुसद पासुन जवळ असलेले हे धरण पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील मोठया धरणांपैकी एक धरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठया धरणापैकी एक असलेले हे धरण जवळपास साडे तीन कि.मी. लांब आहे.
तसेच जिल्ह्यात सावळी धरण आणि येलदरी धरण हे सुध्दा आहेत
जिल्ह्यातील पिके
ज्वारी , गहू , सोयाबीन , भुईमूग , तीळ , कापूस , सूर्यफूल आणि तूर हे आहेत
जिल्ह्यातील फळे
जिल्ह्यात प्रामुख्याने केळी घेतली जाते
जिल्ह्यातील उद्योगधंदे
घोंगड्या विणणे , जिनिंग व प्रेसिंग मिल्स , हातमाग आणि यंत्रमाग हे जिल्ह्यातील उद्योगधंदे आहेत
जिल्ह्यातील रस्ते
अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ हा हिंगोली जिल्ह्यातून जातो
जिल्ह्यातील रेल्वे स्थानक
जिल्ह्यात कन्हेरगाव नाका , नावलगाव , हिंगोली डेक्कन , धामणी , कांजरा हाल्ट , नंदापूर , बोल्डा , पांगरा शिंदे , सिरली , जुनोना हाल्ट , चोंडी , वसमत नगर आणि पिंपळा चौरे हाल्ट येथे रेल्वे स्थानक आहेत
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे
श्री क्षेत्र औंढा नागनाथ
औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे.
श्री क्षेत्र नरसी
नरसी या गावी संत नामदेवांचा जन्म झाला
या गावा शेजारुन कयाधू नदी वाहते
कयाधू नदी काठी संत नामदेवांचे मंदिर आहे
हिंगोली पासुन नरसी हे तीर्थक्षेत्र २२ कि. मी. अंतरावर आहे
तुळजादेवी संस्थान
साधारण 125 वर्षांपुर्वी केशवराज स्वामींना तुळजाभवानी ने दर्शन दिले त्यानंतर त्यांना गुफेच्या खोदकामादरम्याने देवीची मुर्ती मिळाली तेव्हां केशवराज स्वामींनी त्याच स्थानावर मंदीराची निर्मीती केली. 1967 साली मंदीराच्या व्यवस्थापनेकरता एका ट्रस्ट ची स्थापना केली गेली, आता त्यातुन विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती, यात्रेकरूंकरता निवासस्थान, आरोग्यसेवा अश्या सेवा पुरवल्या जात आहेत. नवरात्रात चैत्र पौर्णिमेला भाविकांच्या लांबचलांब रांगा बघायला मिळतात.
या शिवाय या जिल्यात अनेक प्रेक्षनिय आणी धार्मिक स्थळे आहेत.
जिथे पर्यटकांनी आवर्जुन भेट द्यायला हवी
त्यामध्ये,
राम लीला मैदान हिंगोली , दसरा महोत्सव हिंगोली , शिरडशहापूर , डोंगर कडा , खैरी घुमट , येहळेगाव तुकाराम , कळमनुरी आणि वसमतनगर हे आहेत
Ещё видео!