स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपती बाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाच्या मातृभक्तीचा महिमा त्रिलोकात गाजत आहे. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरं आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. या भागात बाप्पाने दिलेलं हे कार्य पुंडलिक पार पाडेल का? विठुराया पुंडलिकाचं सहाय्य करेल का? हे पाहायला विसरु नका ‘विठुमाऊली’मधलं हे गणेशपर्व. सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Report By Sagar Maladkar
Video Editor - Sagar Maladkar
Footage Courtesy - Star Pravah Channel PR
#Ganpati Agman #VithuMauli #AjinkyaRaut #StarPravah
Jalandhar by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license ([ Ссылка ])
Source: [ Ссылка ]
Artist: [ Ссылка ]
Ещё видео!