इंग्रजी तोफेचा बुरुज आणि टकमककडा यामधील एका पाणलोटाच्या बखलीत हे गुप्तद्वार तटबंदीतील एका बुरुजाच्या कवेंत बेमालूमपणें निर्मिलेले आहे. त्याला तटबंदीबाहेर पडण्यास पायऱ्या आहेत.काही ठराविक अंतर बाहेर जाता येते तदनंतर पाळण्यात बसून उभा कडा उतरवा लागे.आपत्कालीन हे द्वार एरव्ही चिणून बंद केलेले असे.ही सर्व माहिती श्री आप्पा परब यांच्या किल्ले रायगड स्थळदर्शन या पुस्तकातील आहे.
रायगड किल्ल्यावरील चोर दरवाजा ll Raigad Fort ll
Теги
raigad fortwho built raigad fortraigad fort imagesraigad fort trekking experienceraigad fort trek blograigad fort trek videoरायगड किल्लाmaratha historymarathi vlogsshivaji maharajbaghtos kay mujra karraigad killaइतिहासाच्या पाऊलखुणाraigad fort trekraigad killa photoRaigadraigad fort maharashtra forts - part 2raigad fort ropewayraigad fort droneraigad killa takmak tokraigad killa chi mahitiraigad fort killa hirkaniरायगढ़ किला