#athlete's_foot_cure,#fungle_infection_on_foot,#चिखल्या
पावसाळ्याच्या दिवसात किंवा जास्त पाणी असलेल्या ठिकाणी, गाळ असलेल्या ठिकाणी काम केल्याने पायांना फंगल इन्फेक्शन होते. पाय धुतले तरी पायाच्या बोटांच्या बेचक्यामध्ये फंगस तसेच राहतात आणि तिथे इन्फेक्शन होते खाज येणे, त्यावरील कातडी जाणे,त्वचा लाल पडणे, त्यातून पाणी येणे असे त्याचे साईड इफेक्ट दिसू लागतात. अशावेळी वेळेतच यावर उपचार करायला हवेत. यासाठी आज मी जो घरगुती उपाय सांगणार आहे, तो तुम्ही अवश्य करा, जेणेकरून तुमचे फंगल इन्फेक्शन लवकरात लवकर बरे होईल.
![](https://i.ytimg.com/vi/SsBFsUOuJBU/mqdefault.jpg)