#bigbossmarathi #JioCinema #bbm5 #colorsmarathi #socialmediagrowth #radiomarathi #nikkitambolibiggboss #pandharinathkamble
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक आता जबरदस्त खेळताना दिसत आहेत. दर आठवड्याला जरी घरातली समीकरणं बदलत असली तरी खेळात मात्र प्रत्येक जण आपल्या ताकदीने आणि युक्तीने दमदार खेळत आहेत. यापैकी एक म्हणजे पंढरीनाथ कांबळे.
काय घडणार आजच्या भागात हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठीचा नवा सीजन रोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमा App वर कधीही.
Thank you for Watching
#Radiomarathi
Ещё видео!