#suvedhadesai #shorts #bandya
आज माझा result आहे, म्हणजे पक्का मला आई धू धू धूनार. म्हणून मी self protection mode on केला आहे, म्हणजे काय ? कळेल तुम्हाला.. बाकी माझे म्हातारीवर किती प्रेम आहे आणि मी आईला किती घाबरतो हे पण तुम्हाला माहीतच आहे.. आई मला गिफ्ट पण देणार आहे.. काय? अरे व्हिडिओ बघा ना.. मग कळेल, आणि जर मी तुम्हाला आवडत असेल तर channle subscribe करून notification ची बेल on करा. लाइक करा, शेअर करा, viral करून टाका.. I love you all😘_ Bandya
If you like my performance like, share and subscribe
follow me @suvedhadesai
[ Ссылка ]
Like my page at:
[ Ссылка ]
Thanking you
Gratitude
.
Performed by : Suvedha Desai Gaonkar
Written : Suvedha desai gaonkar
Directed/Edited/Music By: Sagar Gaonkar
Ещё видео!