Vikat Ghetala Shyam | Rucha Nikhil Mahamuni | विकत घेतला श्याम |
Sudhir Phadke | Asha Bhosle | Ga Di Madgulkar
"आज पर्यंत आम्ही लोकांसाठी गायलो,पण आज आमच्यासाठी एक जण गायला… फार आनंद वाटला…"
ही प्रतिक्रिया बघून खूप भारावून गेलो…
माझ्या छोट्या मुली आणि माझ्यासारख्या एका छोट्या संगीत साधका कडून, दुसऱ्या संगीत साधकांना दिलेली ही प्रेमाची भेट आणि आनंद आयुष्यभर पुरुन उरेल…
ग.दि.मा.,बाबूजी आणि आशाताई यांची अजरामर कलाकृती आभाळा एवढी मोठी आहे…
🙏🎶✨🌷
#जगाच्या_पाठीवर
#ग.दि.मा #बाबूजी
#आशा_भोसले #Asha_Bhosle
#Vikat_Ghetla_Shyam #विकत_घेतला_श्याम
#सुधीर_फडके
#GaDiMa #Madgulkar
#Sudhir_Phadke
Original Credits :
चित्रपट : जगाच्या पाठीवर
गीत : ग.दि.माडगुळकर
संगीत : सुधीर फडके
गायक : आशा भोसले
Featuring :
गायक : कु. ऋचा, कु.श्रीया आणि निखिल महामुनी
शिवराज महंत आणि सहकारी
(साथीदारांची नावं विचारणं लक्षात आलं नाही…)
(त्यांना मनोमन नमस्कार)
#जगाच्या_पाठीवर #ग.दि.मा #बाबूजी #आशा_भोसले #Asha_Bhosle
#Vikat_Ghetla_Shyam #विकत_घेतला_श्याम #सुधीर_फडके
#GaDiMa #Madgulkar #Sudhir_Phadke
#devotional_music
Uploaded with Entertainment Purpose
Courtesy and All Rights Reserved with respective creators & owners
Ещё видео!