निराकार गुरु गुरु रे निर्गुण
दत्त दत्त गुरु देव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा
गुरु सृष्टि कर गुरु विश्वंभर
दत्त दत्त गुरु देव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा
निराकार गुरु गुरु रे निर्गुण
गुरु सृष्टि कर गुरु विश्वंभर
गुरु विन नोहे साधू मुनी जन
गुरु विन साहू कैसे जीवन
गुरु वीण नाही नर नारायण
गुरु चरिताचे कर पारायण
दत्त दत्त गुरु देव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा
गुरु वीण नाही नर नारायण
गुरु चरिताचे कर पारायण
गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:
गुरूरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
प्रथम अवतार दत्तगुरूंचा
जन्मा आला पिठापुरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्रीपाद वल्लभ मनुष्यरूपी गुरु लाभला चराचरा
श्रीपाद वल्लभ मनुष्यरूपी गुरु लाभला चराचरा
जय विजयी भव जय दिग्विजय भव
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
जय विजयी भव जय दिग्विजय भव
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
गुरु बघ सांगे……. गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण
गुरु चरिताचे कर पारायण
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
दत्त दत्त गुरु देव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा
गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण
गुरु चरिताचे कर पारायण
नदी वाहे काळ चाले चालावी गुरु
भिडे लाट तरी नाव वल्हवी गुरु
नदी वाहे काळ चाले चालावी गुरु
भिडे लाट तरी नाव वल्हवी गुरु
गुरु लाभला साथी तर भवसागर हा तरु
गुरु उभा पाठीशी तर भवभय चिंता हरू
गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली दत्तगुरू
गुरु माऊली गुरु माऊली गुरु माऊली दत्तगुरू
गुरु कारण ……
गुरु कारण गुरु तारण
गुरु कारण गुरु तारण
गुरु चरिताचे कर पारायण
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
![](https://i.ytimg.com/vi/TzjHnGIe_Y8/maxresdefault.jpg)