मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री अल्का कुबल आणि त्यांची कन्या ईशानी आठल्ये यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लोकमत फिल्मीला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गंमतीशीर किस्से सांगितले आहेत. त्याचबरोबर नवात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी कोणकोणत्या आठवणींना उजाळा दिला आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Pooja Anchor)
#LokmatFilmy #Alkakubal #IshaaniAthalye #Navratrotsav2021 #Navratri #Navdurga
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
[ Ссылка ]
Ещё видео!