फलटण इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली.
आमचे पैलवान तयार आहेत पण समोर कोणीच पैलवान दिसत नाही असं विधान त्यांनी इथं केलं होतं.
त्यानंतर यावर विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियाही आल्यात.
बार्शी इथं झालेल्या प्रचार सभेत शरद पवार यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.
कुस्ती ही पैलवानांमध्ये होते... असं विधान पवारांनी केल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
_
अधिक माहितीसाठी :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
![](https://i.ytimg.com/vi/UalhWrP_Umw/mqdefault.jpg)